गुळ खाण्याचे फायदे // Benefits of Jaggery for Health in Marathi

No comments



जर आपण आरोग्य निरोगी ठेवू इच्छित असाल आणि तुम्हाला गोड खाण्याची उत्कट इच्छा असेल तर तुम्ही नियमित गुळ खाल्ल पाहिजे. बर्याच संशोधनानंतर असा निष्कर्ष काढला आहे की प्रत्येक व्यक्तीने दररोज गुळ खाल्ल पाहिजे. जो आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

आयुर्वदानूसार असा मानले जाते कि गुळ नियमित खाल्ल्याने शरीरातील toxin kami hotat. त्याउलट साखरेमुळे आपल्या शरीरातील रोग होऊ शकणा-या toxin ची मात्रा वाढते. डॉक्टरांच्या मते निरोगी शरीरासाठी जेवल्यानंतर नियमित 20 ग्रॅम गूळ खावे. प्राचीन काळापासूनच गुळाला आरोग्यासाठी अमृत मानले जायचे. गूळ खाल्ल्याने आपल्या शरीराच्या पचन शक्ती मध्ये सुधारणा होते. आयुर्वेदानुसार गुळापेक्षा साखर पचवायला पाच पट अधिक ऊर्जा खर्च होते. गुळ पाचवायला 100 कॅलरीज लागतात, तर साखर पाचवायला 500 कॅलरीज खर्च होतात.

तर चला मग जाणून घेऊया गुळाचे कोणते कोणते फायदे आहेत.


No comments

Post a Comment